बारामती:दि.03. लोकमान्य न्यूज मराठी चे संपादक सोमनाथ जगन्नाथ जाधव यांची बारामती तालुका केंद्रीय पत्रकार संघाच्या सह सचिव पदीनिवड करण्यात आली.या निवडीनंतर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्याध्यक्ष असून संघटनेच्या यांच्या माध्यमातूनही सामाजिक काम करीत आहेत. कामांचा वेग मोठ्या प्रमाणावरती आहे.तसेच गेली काही वर्षे ते पत्रकारितेमध्ये सक्रिय असून या कार्याची दखल घेत त्यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या(CPJA)बारामती तालुका सह सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
-
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूकबधिर निवासी विद्यालय येथे खाऊ व फळे वाटप -
शिधापत्रिकाधारकांना एप्रिलच्या धान्यासोबत मार्चच्या धान्याचे वितरण




