बारामती :दिनांक ११/०४/२०२२ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सर्व धर्म समभाव समिती बारामती यांनी मूकबधिर निवासी विद्यालय कऱ्हावागज येथील लहान मुला मुलींना खाऊ व फळे वाटप करण्यात आले.

यावेळी सर्व धर्म समभाव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक भैय्या जोजारे , अध्यक्ष मोहीन भाई शेख,सुरज दादा ओवाळ ,करीम भाई तांबोळी ,गणेश काका गालिंदे,योगेश भैय्या महाडिक,चैतन्य भैय्या गालिंदे,पवन शेठ गालिंदे आणि सर्वधर्म समभाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






