
बारामती : आज गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालय मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर, बारामती शहर अध्यक्ष ॲड.अशोक इंगुले ,अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष डॉ विजय भिसे ,सुरज भोसले पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती विभाग यांच्या उपस्थितीत बारामती मध्ये ॲड. निशाद भीमसिंग डूमरे,सतीश पवार,अजय खोत,सोनू बागवान ,राजू खोटे,प्रथमेश पवार,अनेक लोकांनी काँग्रेस मध्ये प्रवेश झाला तसेच दिनांक 28 जुलै रोजी नवी मुंबई वाशी काँग्रेस भवन येथे ॲड बिलाल अब्दुलकरीम बागवान, ॲड.स्वरूप अजित सोनवणे यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेसाहेब, भानुदास माळी साहेब महाराष्ट्र प्रदेश अधक्ष ओबीसी विभाग,रोहितजी बनकर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग तसेच मुंबईतील अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित प्रवेश झाला.






