बारामती : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री सुधाकर भालेराव साहेब यांच्या सूचनेनुसार दि ०६ ॲगस्ट २०२२ वार शनिवार सायंकाळी ५:०० वाजता. भारतीय जनता पक्ष कार्यालय बारामती या ठिकाणी बैठक घेण्यात आली .तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक
श्री.यशपाल (बंटीदादा)भोसले.(म.प्रदेश चिटणीस अ.सु.जा.मो.)
श्री.मयुरजी दादा कांबळे (पुणे जिल्हाध्यक्ष अ.सु.जा.मो.)श्री.रवीजी साळवे(पु.जि.सरचिटणीस अ.सु.जा.मो.)श्री.उत्तम जी कांबळे(उपाध्यक्ष पु.जि.अ.सु.जा.मो.) आणि
साजन (भैय्या) अडसुळ,अक्षय गायकवाड, सचिन मोरे,संजय (नाना)दराडे,शैलेश खरात, चैतन्य गालिंदे,निलेश त्रिबंके, सागर भिसे, निलेश रणदिवे,रघु चौधर, व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.






