महाराष्ट्र राजकीय -सामाजिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन June 26, 2022 admin 70 Views 0 Comments 0 min read बारामती दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी तहसिल कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. Post Views: 260