बारामती : सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामती शहर सोशल मीडिया उपाध्यक्ष सुरज मोहन येवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानूदास माळी ,उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग रोहित बनकर , पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ बरकडे ,ओबीसी विभाग काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ रुपनवर ओबीसी विभाग काँग्रेस उपस्थित होते. तसेच त्याची निवड बारामती शहर अध्यक्ष ओबीसी विभाग या पदावरती करण्यात आली आहे.
-
निरावागज येथे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन
-
बुद्ध जयंती निमित्त खीरदानाचा कार्यक्रम संपन्न