कचरा लाख मोलाचा*
आपल्या *बारामतीकर* *नागरिकांसाठी* कचऱ्यातून उत्पन्न मिळण्यासाठी नगरपालिका व लुक्रो ग्रुप प्लास्टिकचा सर्व प्रकारचा कचरा विकत घेत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागातून संकलन करीत आहेत.नागरिक व महिला भगिनींना नम्र निवेदन घरा घरामध्ये आलेले प्लास्टिक वेगळे ठेवून नगर परिषदच्या टीम ला *आपल्या परिसरात,आपल्या दुकानात,आपल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स व आपल्या सोसायटी* मध्ये एकत्रित पणे देणेसाठी फोन करून बोलवा..
आम्ही नक्की येवू व आपला कचरा विकत घेवु…
प्लास्टिक कचरा घंटा गाडीत देणे बंद करून आपली बारामती प्लास्टिक मुक्त बनवण्यासाठी पर्यावरण दुत बनुयात..
आपली बारामती प्लास्टिक मुक्त शहराचे मॉडेल देशात एक नंबर बनवूया.अधिक माहितीसाठीसचिन सर(मो. 860070041)यांना संपर्क करा.अशी माहिती बारामती नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.