बारामती : बारामती शहरामध्ये विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे बारामती येथे स्मारक आहे.या ठिकाणी नागरिक आभिवादन करण्यासाठी नागरिक येत असतात.भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने चप्पल स्टँड बसविण्यात आले.जेणेकरून लोकांना स्मारकाच्या आतमध्ये जाताना कोणीही चप्पल किंवा बूट घालून प्रवेश करणार नाही.

यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, अनिकेत मोहिते संस्थापक अध्यक्ष लोकशाही युवक संघटना,मंगलदास निकाळजे पुणे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी,शुभम अहिवळे सामजिक कार्यकर्ते,पिंटू भाऊ गायकवाड सामजिक कार्यकर्ते, भास्कर दामोदरे पत्रकार,कृष्णा साळुंखे,संतोष जगताप सामजिक कार्यकर्ते, योगेश महाडिक बारामती शहर युवक अध्यक्ष काँग्रेस पक्ष,चैतन्य गालिंदे, मोईन बागवान अध्यक्ष सर्वधर्मसमभाव समिती,आदी उपस्थित होते.







