पणदरे : दिनांक १४/०४/२०२२ बारामती तालुक्यातील पणदरे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पणदरे येथे शालेय उपयोगी साहित्य विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक सनी दादा आहिवळे,पिंटु भाऊ गायकवाड,रोहन भाऊ चव्हाण बबलू जगताप,सोमनाथ माने यांच्या सहकार्य मिळाले. कार्यक्रमास उपस्थित सत्याजीत जगताप,अश्विनी गायकवाड,मनोज जगताप,विकास काका सोनवणे,रणजीत जगताप,सागर गायकवाड,प्रसाद दादा सोनवणे,दत्ता जावळे,नटराज गायकवाड,विशाल घोरपडे,प्रल्हाद सोनवणे,भुषण जगताप ,अभिशाल कांबळे,भिमराव सोनवणे राजेंद्र राखपसरे,योगेश गायकवाड,सनी सोनवणे उपस्थित होते.

सदर कार्यक्रम अमोल भैय्या धेंडे अक्षय गायकवाड मयुर साठे अभी सोनवणे तुषार सोनवणे यांनी आयोजित केला होता.







