बारामती : महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण चंद्रकात पाटील यांचा पणदरे येथे निषेध व्यक्त करण्यात आला .
यावेळी चंद्रकांत पाटलांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. तसेच माता रमाई फाऊंडेशन चे सर्व कार्यकर्ते होते तसेच बौद्ध युवक संघटन पणदरे चे कार्यकर्ते उपस्थित होते






