बारामती : लोकसभेतील ऐतिहासिक विजयानंतर सुप्रिया सुळे प्रथमतःच बारामती मध्ये दि 7/6/24 आल्या त्या निम्मित युगेंद्रदादा पवार विचार मंचा च्या वतीने आदरणीय नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामती मध्ये जंगी स्वागत करण्यात आले, या प्रसंगी युगेंद्रदादा पवार हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जयकुमार काळे, (सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) व असलम तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग) यांनी केले होते. सदर कार्यक्रमास मोठ्या जनसमुदय मोठ्या उत्साहाने उपस्तित होता.






