बारामती : क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बारामती येथे प्रतिमा पूजन करण्यात आले.या देशात छ्त्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडवले.या महान वस्ताद लहुजी साळवे यांना जय लहुजी फ्रेंड सर्कलच्या वतिने आभिवादन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमास गणेश (काका) जोजारे,साधु बल्लाळ. विकास पाटोळे, किरण कसबे, केदार पाटोळे, योगेश कांबळे,आजय खरात, आमोल खुडे, सुरेश अवघडे,संजय भोसले,लाला खरात,बंटि खरात,बांपु थोरात,अतिश कुचेकर, सुर्यकांत खरात, व इतर मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.
-
बारामती येथे २ मार्च रोजी होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याचे नियोजन उत्तमरितीने करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे -
बारामतीत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन




