वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय *प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर* व प्रदेशाध्यक्षा मा. *रेखा ताई ठाकूर* यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी बारामती तालुक्याच्या वतीने नुतन पुणे जिल्हा (पूर्व) पदाधिकारी सत्कार समारंभ व आढावा बैठक दिनांक २२/११/२२ रोजी घेण्यात आली असून सदर बैठकीस
*मा. बाबासाहेब कांबळे. निवडणूक निरीक्षक-*
*नगरपालिका पुणे/सोलापूर जिल्हा व पुणे महानगरपालीका*
*मा. उत्तम वनशिव – निवडणूक निरीक्षक-*
*नगरपालिका पुणे / सोलापूर जिल्हा*मा.सिमाताई भालेसईन,पुणे जिल्हा अध्यक्षा-*
*महिला आघाडी ,मा.प्रियांकाताई लोंढे, महासचिव- पुणे जिल्हा महिला आघाडी , मा.मालतीताई बडेकर ,मा. निर्मलाताई रणदिवे* ,*मा. पुनमताई मेश्राम, पुणेजिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी* *प्रशांती ताई साळवे , जयश्रीताई सदावर्ते पुणे जिल्हा सचिव, महिला आघाडी , मा.राज यशवंत कुमार,जिल्हाध्यक्ष ,मा.नवनाथ गायकवाड महासचिव, मा.शिवराम जठार उपाध्यक्ष, ॲड.मा.वैभव कांबळे संपर्क प्रमुख, मा.रेवणनाथ वेताळ प्रसिध्दी प्रमुख, ॲड.मा.बाबाजान शेख सचिव,मा.गोविंद कांबळे सहसचिव,मा.सतीश साळवे सहसचिव,मा. शांताराम कांबळे सहसचिव,मा.शंकर होले संघटक,मा. सुजय रणदिवे संघटक,मा. इलाही शेख संघटक या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व सर्व पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून झाल्या नंतर पुणे जिल्हा पुर्व चे अध्यक्ष मा. राज यशवंत कुमार यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपरिषद व नगरपंचायत या निवडणुका संदर्भात पक्षाची धेय्य धोरणे व सोशल इंजिनिअरिंग चा वापर करून बारामती तालुक्या सह संपूर्ण पुणे जिल्ह्यात *अकोला पॅटर्न राबविण्यात* *येणार असून त्या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरू आहे .तसेच वंचित बहुजन आघाडी ची गाव तिथे शाखा व वॉर्ड तिथे कार्यकर्ता निर्माण करून पक्ष वाढ करणार आहे असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमास भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल खरात, तालुका उपाध्यक्ष सुभाष साठे, प्रतिक दामोदरे महासचिव अॅड.विवेक बेडके, सुरज कांबळे , रामदास जगताप तालुका प्रवक्ता अॅड रियाज खान , संघटक आनंद लोंढे, स्वप्निल देवकाते,उमेश बुराडे , काकासाहेब सोनवणे, रोहित गजरमल , निलेश गायकवाड, निलेश सोनवणे ,प्रल्हाद सोनवणे ,गणेश गायकवाड, लखन कडाळे , प्रतिक चव्हाण, तुषार सोनवणे , आण्णा घोडके , प्रशांत ढोबळे महिला अध्यक्षा अॅड वर्षा जगताप ,सुनिता लोंढे, सुरेखा लोंढे भारतिय युवा पॅंथर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड व शहर अध्यक्ष निखिल खरात / मित्र परिवार, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते* ….
*सदर चा कार्यक्रमाचे आयोजन हे भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष श्री अमोल खरात यांनी केले होते*
-
वस्ताद अस्लम शेख भारतीय युवा पँथर संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष बारामती नगर परिषद निवडणूक लढणार -
संविधान दिन’ उत्साहात साजरा करा सम्यकचे निरावागज च्या मुख्याध्यापकांना निवेदन




