
बारामती : दि:-७सप्टेबर २०२२ रोजी उमाजी नाईक तरुण मंडळाकडून आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांची २३१ वी जयंती साजरी करण्यात आली
खालीलप्रमाणे समाजिक उपक्रम मंडळाकडून राबविण्यात आले..*
१)को-हाळे बु येथील नामदेव पाटिल सार्वजनिक वाचनालय को-हाळे बु.! राजे उमाजी नाईक यांच्या वर आधारित पुस्तके भेट देण्यात आली
२) श्री सिद्धेश्वर हायस्कूल को-हाळे बु मध्ये उमाजी राजेंची प्रतीमा व पुस्तके भेट देण्यात आली…
३) जि परिषद प्राथमिक शाळा नाईकमळा च्या शाळेमध्ये उमाजी राजेंची प्रतिमा भेट देऊन खाऊवाटप करण्यात आला.
४)जि परिषद प्राथमिक शाळा को-हाळे बु
*च्या शाळेमध्ये देखील प्रतिमा भेट देऊन प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर रात्री ६ ते १० गावांमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री अमित खोमणे, नंदकुमार खोमणे, महेश खोमणे, सुनिल सुरेश खोमणे, सुनिल गुलाब खोमणे महेश खोमणे ,सचिन खोमणे ,लहू खोमणे ,विजय खोमणे,रोहिदास खोमणे,संपत शिरतोडे इ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते





