बारामती : गणेश (काका) गालिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुकबधीर विद्यालय,कऱ्हावागज येथील विद्यार्थ्यांना दोन वेळचे अन्नदान मा.गणेश काका गालिंदे मित्र परिवाराकडून करण्यात आले.
यावेळी सुमित दादा गालिंदे, संदीप (तात्या) गालिंदे , प्रतिक (भैया) जोजारे, मोहिन (भाई) शेख.,कश्यप (सिद्धांत कश्यप) शिंदे , चैतन्य (भैया)गालिंदे उपस्थित होते.






