
बारामती : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशअध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर व जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने पुणे जिल्हा अध्यक्ष मा. राज कुमार यांच्या अध्यक्षते खाली तसेच पुणे जिल्हा पूर्व उपाध्यक्ष सतिश साळवे, महासचिव नवनाथ गायकवाड, मंगलदास निकाळजे, प्रसिद्धी प्रमुख रेवणनाथ वेताळ, संपर्क प्रमुख ॲड. वैभव कांबळे, सचिव ॲड वैभव काळे, संघटक सुजय रणदिवे, साईनाथ लोंढे, गोविंद कांबळे, ॲड बाबाजान शेख, बारामती तालुका अध्यक्ष रामदास जगताप, इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे यांच्या उपस्थिती मध्ये जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांच्या हस्ते शाखा उद्घाटन ककरण्यात आले, यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे यांनी केली यावेळी जिल्हा अध्यक्ष राज कुमार, मंगलदास निकाळजे, साईनाथ लोंढे, सुजय रणदिवे, तालुका अध्यक्ष रामदास जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिल्याप्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्याच्या सूचना दिल्या, आभार प्रदर्शन लोणी भापकर शाखा अध्यक्ष मच्छिन्द्र कडाळे व शाखा प्रमुख दादा कडाळे यांनी केले, यावेळी ॲड. विवेक बेडके, गौतम कांबळे, संतोष कांबळे, ज्योतीबा खरात, राजेंद्र जगताप, आनंद जाधव, मंगेश सोनवणे, आर्यन साळवे, गणेश थोरात, माळेगाव शहर अध्यक्ष अण्णा घोडके, उपाध्यक्ष रमेश शिंदे, शिवनगर शाखा अध्यक्ष शंकर राणे, विनय दामोदरे, मंगेश सोनवणे, चैतन्य काकडे, सुशिल सोनवणे, महेश सोनवणे, जितेंद्र कवडे, कृष्णा साळूंके, राजेश मदने, कुमार माने, हनुमंत दीक्षित, मतीन तांबोळी, मच्छिंद्र कडाळे, सोमनाथ पवार, सुरज कडाळे, रमेश पवार, विशाल आवाडे, मोहम्मद तांबोळी, कल्याण बारवकर, अमोल पवार, गजानन चोपडे, शंकर देशमाने, किशोर सकाटे, अविनाश ठोंबरे, सुभाष गडदे, राजेंद्र दीक्षित, आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



