फलटण : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानाला २६ नोव्हेंबर दिवशी मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. देशात स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता टिकून रहावी,यासाठी हा दिवस साजरा होतो.
*तरडफ येथील ग्रामपंचायत हॉल येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेस पुषपाहार अर्पण करून संविधानाची पूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी लोकशाही युवक संघटनेचे स्वंस्थपक अध्यक्ष. अनिकेत मोहिते ह्यांनी भारतीय संविधान ‘प्रास्ताविका’ वाचून दाखवली त्यानंतर सर्वांनी संविधानाची सामूहिक पूजा व पुष्पाहार अर्पण करून अभिवादन तसेच सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज सचिव,आयु-वैभवजी गिते साहेब.,आयु-सनी घनश्याम काकडे( संस्थापक कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य ),आयु – ॲड. आमोलजी सोनवणे साहेब (विशेष सरकारी वकील),आयु.बापू शिलवंत साहेब(विशेष सरकारी वकील),आयु- अविनाश (भैय्या )मोरे(विश्वरत्न महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,अनिकेत मोहिते (लोकशाही युवक संघटनेचे अध्यक्ष) होते.
यावेळी मंगेश आवळे. कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
आयु. महादेवजी गायकवाड. कामगार संघर्ष संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष.लोकशाही भारत चे संपादक सागर चव्हाण.अमर झेंडे सूरज भैलुमे. सिद्धार्थ अहीवले नवनाथ भागवत व इतर सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन पत्रकार सागर चव्हाण यांनी केले.






