पुणे,दि. ३ : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.