बारामती दि. 23 : संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, पी.डी.शिंदे, डॉ.भक्ती सरवदे- देवकाते, यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
-
भारत निवडणूक आयोगाची मतदार जागृती स्पर्धा सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन -
जिल्हा नियोजन समितीची बैठक उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न




