पंचशीलनगरमध्ये नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष जय पाटील यांनी केली पाहणी


बारामती : मा श्री अजित दादा पवार (विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य)मार्गदर्शना नुसार बारामती येथील पंचशीलनगर मध्ये कऱ्हा नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी पाहणी करून तेथील नागरिकांची राहण्याची सोय समाज मंदिर येथे करून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने ७५ कुटुंबाची नाश्ता व जेवणाची सोय केली. यावेळी उपस्थित मा श्री दिनेश बबलू जगताप व मा पार्थ गालिंदे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page