बारामती दि. १५ : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी तहसिल कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.