बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने दिल्ली येथे संसदेवर दिनांक 5 ऑगस्ट रोजी भव्य असा मोर्चा आयोजित केला आहे, या मधे प्रमुख मागण्या जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करणे,मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा अश्या आनेक मागण्या संदर्भात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे,या संदर्भात संपुर्ण देशातून लोक सहभागी होणार आसुन बारामती मधुन देखील खुप मोठया प्रमाणावर लोक या मोर्चा मधे लोक सहभागी होणार आहेत व मोठ्या प्रमाणावर लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी आव्हान केले आहे,





