बारामती:बारामती शहरातील अमराई परिसरात भटकणारे कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही ठिकाणी कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याची देखील चर्चा आहे. कुत्री नागरिकांना मार्केट यार्ड रोड वरून गाडीवर जात असताना नाहक त्रास देत असतात. तरी या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे या मागणीची दखल घेऊन मुख्याधिकारी यांनी तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी नागरिकांचे मत आहे.
-
वसतिगृह विद्यालय का-हाटीचा १० वी. निकाल १००टक्के
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा का-हाटीतील विद्यार्थ्यांना लक्ष्मण विठ्ठल खंडाळे यांच्यामार्फत खाऊ वाटप