शासकीय बातमी :पुणे दि.१९: महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2020-21 पुस्तिकेचे प्रकाशन आज अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक
अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, प्र. कारागृह उपमहानिरीक्षक एस. एन. ढमाळ, अधीक्षक श्रीमती राणी भोसले, सांख्यिकी अधिकारी श्रीमती सुनेत्रा पाटील तसेच कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-
शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार- व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर -
मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा -उपमुख्यमंत्री अजित पवार




