बारामती: ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय बारामती शहर च्या वतीने बारामती शहरातील फूटपाट वरील 50 निराधार गरजूंना ब्लॅंकेट वाटप, महिला रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप,श्री सिद्धेश्वर मंदिर येथे अभिषेक,लाडू वाटप, पक्ष कार्यालय येथे केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सौ. सुनीताताई झेंडे कार्याध्यक्ष,बारामती शहर महिला, स्मिता साबळे, सौ. शिल्पा शिरवले,सौ.वर्षा शिंदे, श्री रवींद्र टकले सर सरचिटणीस,पुणे जिल्हा, श्री. सतीश सोनवणे,उपाध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, संतोष काकडे, श्री बाबू सावंत, हैदर शेख,हसन शेख, श्री. राहुल धाईंजे, पप्पूदादा गोफणे,विवेक गायकवाड, पोपटराव हिंगणे, संदीप भोई,अविनाश शिर्के,संजय भंडलकर, विनोद हिंगमिरे,महेश रसाळ, रंजीत चव्हाण,विकास गवळी,मंगेश व्हटकर,श्रीरंग जमदाडे,अजिंक्य वाघमोडे, बापू आगम, तुषार देवकर , विनायक शेळके, निलेश शेंडगे, महेश गावडे, बाबू सावंत,आकाश काळे, दत्ता खरात, विशाल लिंबोरे, नंदू आवटे, कैलास लोंढे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्यव्रत अर्जुनराव काळे. अध्यक्ष, बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.






