बारामती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त (YOUNGSTERS ) ( Y ) ग्रुप एमआयडीसी बारामती यांच्यातर्फे बालकल्याण केंद्र दिव्यांग व मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी फळे वाटप व खाऊ वाटप याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमास पवन ( भैय्या ) लोहार, अनिकेत ( भैया ) बागनवर , विशाल( भैया )बांगर , आदिराज( नाना ) सोनवणे , ,बिट्टू (भैया )घाडगे (भैया) लोंढे विजय (माया) राठोड , कुणाल (SK )कांबळे, पवन (भैय्या )भोसले , आयुष (भैय्या ) मसलकर ,ऋषी कवडे, गणेश कांबळे, अर्जुन (बाबा) माने, प्रणव गवळी, मंगेश (भैय्या )थिटे, गणेश (भैय्या) पाटोळे, यश इंगळे, प्रतीक गुरव, केतन पाटील उपस्थित होते.






