ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवाराची विनापरवाना विजयी रॅली काढणे पडले महागात.पाच जणांवर गुन्हा दाखल


मोरगाव : दिनांक 20/12/2022 रोजी दुपारी 01/00 वाजता बारामती तालुक्यातील मोरगाव गावच्या हद्दीत आरोपी :- 1) पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे 2) निलेश हरिभाउ केदारी 3) अक्षय यशवंत तावरे 4) सुरज प्रल्हाद तावरे 5) समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती जि पुणे यांनी ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रँली काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळान करुन विनापरवाना डि.जे ची मिरवणुकीत वापर करुन व मयुरेश्वर मंदिरा समोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नितीमत्ता यास धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून मा जिल्हाधिकारी सो पुणे यांचे मनाई आदेशाचे भंग केला केला.वगैरे मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हाचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा. JMFC कोर्ट बारामती येथे रवाना केला असुन पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ वाघोले हे करीत आहेत. सद्या परिस्थिती शांतता आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page